आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 26 July 2018
विविध आंदोलने झाली.. मराठा-धनगर-महादेव कोळी व मुस्लिम समाजाच्या भावना आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तीव्र झाल्या तरीही मुख्यमंत्री फक्त आश्वासनंच देताहेत. मराठा समाजातील तरूण आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्येकडे वळत आहेत तरीही या समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे.
मराठा-धनगर-महादेव कोळी व मुस्लिम समाजाला जर न्याय मिळत नसेल तर मला आमदार म्हणून घेणे शोभत नाही. ही नैतिकता जपून मी आपल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे मत आपल्या राजीनाम्यात आ. भालके यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान आ. भालके यांच्या राजीनाम्याचं मराठा-धनगर-महादेव कोळी व मुस्लिम समाजातून स्वागत होत आहे. तर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com