आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 26 July 2018
तावशी / प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाने लोकशाही मार्गाने अठ्ठावन मुकमोर्चे काढूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तावशी ता.पंढरपूर येथे लोकशाही मार्गाने शनिवार दि .२८-०७-२०१८ रोजी स.१०ते सायं. ६ या वेळेत सर्व संघटना, पक्ष, व सर्व ग्रामस्थ व मराठा समाजाने वतीने एक दिवशीय संपूर्ण गाव बंद, ठिय्या आंदोलन मारूती मंदिरासमोर करणार आहोत अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल कुंभार, अनिल यादव, प्रमोद जगदाळे यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात आंदोलने सुरू आहेत मराठा समाजाचा तरूण काकासाहेब शिंदे यांना बलिदान द्यावे लागले व जगन्नाथ सोनवणे यांना ही आपला जीव द्यावा लागला त्या निषेधार्थ व मराठा समाजाला तात्काळ शासनाने आरक्षण जाहिर करावे या मागणीसाठी संपूर्ण तावशी गाव बंद ठेऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत यानंतर हि तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडणार आहोत पुढील होणाऱ्या सर्व गंभीर परिणामास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील अशी माहिती यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आली आहे.
सदर आंदोलनाची प्रत पंढरपूरचे तहसिलदार, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. सदर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठिय्या आंदोलन व गाव बंद आंदोलन पुकारलेले आहे त्यास ग्रामपंचायत तावशी व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती च्या वतीने जाहिर पाठिंबा लेखी पत्राद्वारे कळविला आहे. एक दिवस गाव बंद आणि ठिय्या आंदोलनामुळे या मार्गावरील प्रवांशांचे देखिल प्रचंड प्रमाणात हाल होणार आहेत त्या दिवशी गावात कोणतीही वस्तु घ्यायची म्हटली तर ती मिळणार नाही. मग ते पाणी, दुध, जीवणा आवश्यक वस्तु देखिल बंदमुळे मिळणार नाहीत. हजारो रूपयांचे व्यवहार देखिल या दिवशी ठप्प राहणार आहेत सदर आंदोलनामुळे वाहतूकीवर देखिल परिणाम होणार आहे तरी गावपूर्णता बंद ठेऊन आंदोलनास सहकार्य करावे असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com