👁 10 Views

सकल मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत मोठा पवित्रा घ्यावा लागेल-कल्याणराव काळे

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 27 July 2018

राठा समाजातील तरुणाईच्या शिक्षणाचा व नोकरीचा प्रश्‍न गंभीर बनलेला आहे. आरक्षण नसल्यामुळे आपली भावी पिढी नैराश्येच्या गर्तेत ढकलली जातेय. त्यामुळे सकल मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत मोठा पवित्रा घ्यावा लागेल. सर्वसामान्यांना वेठीस धरुन नाही तर लोकशाही मार्गानं धरणे आंदोलनं करुन आपणास न्याय मागावा लागेल. अशी भुमिका सहकारशिरोमणी वसंतदादा काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी व्यक्त केलं.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *