👁 7 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट  2018

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन इसबावी वि.वि.कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुखदेव राजाराम मलपे यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, पक्षनेते अनिल अभंगराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांचेबद्दल नगरसेवक अनिल अभंगराव यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेवक संजय निंबाळकर, नगरसेविका शकुंतला नडगिरे, नगरसेवक नरसिंह शिंगण, डी.राज.सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वर देवमारे, नवनाथ  रानगट, शंकर देवमारे, आण्णा धोत्रे तसेच समाज बांधव व नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी केले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *