👁 8 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट  2018

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन माजी नगरसेवक अंबादास वायदंडे यांच्या शुभहस्ते व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पुजन नगरसेविका शकुंतला विजयकुमार नडगिरे  यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्ष सौ.साधना नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
 यावेळी बोलताना नगरसेवक अनिल अभंगराव व  साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे संघटनेचे नेते कृष्णा वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी पाणीपुरवठा समिती सभापती सुप्रिया डांगे, शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेवक संजय निंबाळकर, सुजितकुमार सर्वगोड, नरसिंह शिंगण, सुधीर धोत्र, सुरेश नेहतराव, डी.राज.सर्वगोड, माजी नगरसेवक इब्राहीम बोहरी, महेश साठे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे, संजय अडगळे, बसवेश्वर देवमारे, नवनाथ रानगट, अमोल डोके, किशोर खिलारे, दयानंद वायदंडे, धनजी वाघमारे, दिनेश साठे, समाज बांधव तसेच नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी केले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *