पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट 2018
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चे निघाले पण सरकारने या कडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केल. याचा उद्रेक सध्या राज्यभर आंदोलन सुरु आसुन यास सर्व स्तरातुन पाठिंबा मिळत आहे,
पंढरपुर मध्ये तहसिल कार्यालय समोर सखल मराठा समाज क्रांती मोर्चा च्या वतीने 2 आँगष्ठ पासुन ठिय्या आंदोलन सुरु आसुन या आंदोणास अण्णा भाऊ साठे युवक संघटनेने मराठा आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर केला. यावेळी आपल्या मनोगतात सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे म्हणाले, लाखोंचे ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चे शांततेत झाले पण सरकारने जाणिवपुर्वक त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे मराठा समाजाच्या भावणा तिव्र झाल्या. जर त्याच वेळी आरक्षण संबधी सरकारने योग्य निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती.
आज आंदोलणात ज्या ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे सरकार ने त्वरीत मागे घ्यावे अन्यता तरुणांचे भवितव्य धोक्यात येईल. तसेच शासणाने लवकरात लवकर मराठा समाजाच्या १६% आरक्षणाची मागणी मान्य करावी आणि जोपर्यंत मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही सखल मराठा समाजाच्या सोबत आहोत,
यावेळी संघटनेचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे यांच्या समवेत सुधिर रणदिवे, सागर रणदिवे, पिंटु रणपिसे,विशाल देवकुळे, नागेश लोखंडे, सागर खंदारे, आकाश वाघमारे लखन ढावरे इ. कार्यकर्ते उपस्थित होते,

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com