पंढरपूर LIVE 19 आॅगस्ट 2018
मंगळवेढा तालुक्यात अज्ञाताचा खून करून त्याचे तुकडे बोअरवेलमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोणेवाडी, जुनोनी आणि खुपसंगी या तीन गावच्या शिवेवर ही घटना घडली. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली असून गावकर्यांत भीतीचे वातावरण आहे.
घटनास्थळी चुना डबी, चप्पल आदी पडल्या आहेत. पोलिसांना रविवारी सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. शरीराचे लहान-लहान तुकडे बोअरवेलमध्ये टाकले असल्याने ते बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. अद्याप मृताचे नाव समजले नसून खून कुणी आणि कशासाठी केला याचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे व पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे हे पोलिस पथकासह दाखल असून मृतदेह पुरूष जातीचा असून शेजारी काल नंदेश्वरहून बाजार करून नेलेली माळव्याची पिशवी व काळी परगोन चप्पल आहे. याचा मृत्यू नेमका कशामुळे आणि मृत व्यक्ती कोण याचा पोलीस तपास सुरू जलद तपासाच्या दृष्टीने श्वानपथक पाचारण केले असल्याचे समजते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com