👁 10 Views

शिवबुध्द युवा प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री वृध्द आश्रम येथील महिलांना रक्षा बंधन निमित्त साड्या वाटप

पंढरपूर LIVE 23 आॅगस्ट  2018

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटना व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या वतीने मातोश्री वृध्द आश्रम गोपाळपूर येथे गरीब होतकरू महिलांना व रक्षाबंधना निमित्त साड्या वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रमुख व अध्यक्ष पाहुणे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्या व पंढरपूर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले,गोपाळपूर ग्रामपंचायत सदस्या प्रियांका रघुनाथ पवार पाटील, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे ,ग्रामपंचायत सदस्य सागर पवार, ग्रामपंचायत प्रशांत जाधव मेंबर, ग्रामपंचायत सदस्य सचिन आसबे, आणि सर्व मान्यवर यांच्या हस्ते साड्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजन



शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव रविद्रजी कोळी, शिवबुध्दचे संस्थापक उपाध्यक्ष रघुनाथ नाना पवार पाटील, शिवबुध्दचे संस्थापक कार्याध्यक्ष किरण शहा,शिवबुध्दचे संस्थापक खजिनदार सचिन आबा जाधव, शिवबुध्दचे संस्थापक सहसचिव भोला जनार्दन साठे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश दादा कांबळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रशांत भैय्या गायकवाड, पंढरपूर शहराध्यक्ष संजय धुमाळ, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला आघाडी पंढरपूर तालुका अध्यक्षा शोभाताई विद्याधर धांडोरे, शिवबुध्द युवा प्रतिष्ठानचे सदस्य प्रेमराज धनवले,गोपाळपूर ग्रामपंचायत लिपिक बापू पडवळे, रविद्र गुरव, विनोद टिंगील,विक्रांत भोसले, प्रविण शिंदे, भास्कर धनवले, शहाजी शिंदे,शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते आणि हा सोहळा संपन्न झाला. .
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *