Pandharpur Live 21 September 2018
आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर -पुणे रोड, इसबावी येथील मलपे ओढ्यावरील पुलावर सिताराम वगरे (38), रा. पांढरेवाडी, तालुका पंढरपूर या दुचाकीस्वाराची प्लॅटिना ही विनापासींग दुचाकी स्लीप झाल्याने हा अपघात झाला.
गाडी डिव्हायडरला धडकून फिरून उलटी पडली. रोडवरील लोखंडी अँगलच्या डिव्हायडरने वगरे यांचा गळा चिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात नेला असल्याची प्राथमिक माहिती समजते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com