Pandharpur: श्री विठ्ठल कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न;  दिलेली सर्व आश्वासने पाळण्यास कटीबद्ध: चेअरमन आ. अभिजीत पाटील

Pandharpur: श्री विठ्ठल कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न; दिलेली सर्व आश्वासने पाळण्यास कटीबद्ध: चेअरमन आ. अभिजीत पाटील

वेणुनगर: दि. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर या कारखान्याचा २०२५-२०२६ हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक कालिदास साळुंखे, सिताराम गवळी व विठ्ठल…