मंगळवेढा बस स्थानकाचे काँक्रिटीकरणाचे काम मे महिन्यापूर्वी पूर्ण करा : आमदार समाधान आवताडे ; आमदार समाधान आवताडे यांनी केली मंगळवेढा बस स्थानकाची पाहणी
Pandharpur Live News : मंगळवेढा बस स्थानकाला पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी जाणून…