भयंकर …… सरावावेळी मानेवर पडले २७० किलो वजनाचे रॉड , युवा महिला वेटलिफ्टरचा मृत्यू
नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या ३३ व्या राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती यश्तिका आचार्यचा सरावावेळी दुख:द अंत झाला. सराव करताना यश्तिकाने तिच्या मानेवर २७० किलो वजन उचलले. यादरम्यान…