नाशिक सुधारगृहातून पळालेल्या मुलांनी टाकला दरोडा

12 जानेवारी : नाशिकमधल्या सुधारगृहातून 12 मुलांनी पळ काढण्याची घटना सोमवारी उजेडात आली. सुधारगृहातून पळून गेलेल्या मुलांनी चक्क दरोडा टाकल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.चोपडा लॉनपासून या मुलांनी गोदावरी नदीचा पूल पार…

उमरेड कारंडला अभयारण्यातल्या जिप्सी चालक आणि गाईडचं निलंबन

12 जानेवारी : उमरेड कारंडला अभयारण्यातल्या एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. पर्यंटकांच्या जिप्सी गाडीजवळ एक वाघ आला होता, आणि खूप वेळ तो पर्यटकांजवळ उभा होता. यासाठी वनविभागानं आता गाईड…

महाबळेश्वरमध्ये मातीशिवाय उगवतेय स्ट्रॉबेरी!

महाबळेश्वरच्या तांबड्या मातीत पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचे आता जमिनीत लागवड न करताही उत्पादन घेणे शक्य झाले आहे. ‘हायड्रोफोनिक’ तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी स्ट्रॉबेरीचे दुपटीने उत्पादन घेत आहेत. राज्यात सर्वप्रथम हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग भिलार येथे…

चिमुकले ठरतात ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चे सर्वाधिक बळी

सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्याच्या संपर्कात येणाऱ्यांनाही (पॅसिव्ह स्मोकिंग) धुरामुळे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यात चिमुकले सर्वाधिक बळी पडतात. काही तर गर्भाशयातच या विषाला बळी पडत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष राज्य शासनाच्या…

गरम भांड्यात पडून पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड: गावातील गाथा पारायण सप्ताहानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गरम भांड्यात पडल्याने एका चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावच्या शिंदेवाडी येथे घडली आहे. प्राजक्ता मराठे…

गरिबीला कंटाळून जुळय़ा मुलींसह मातेची आत्महत्या!

रिसोड (वाशिम): गरिबीला कंटाळून पंचवीस वर्षीय महिलेने तिच्या जुळया मुलींसह विहीरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास रिसोड तालुक्यातील सवड शेतशिवारात घडली. रिसोड तालुक्यातील मोहजा येथील…

दिव्यांग’ विद्यार्थ्यांना पहिलीपासून सुविधा

शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केवळ दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांपुरती ही सवलत मर्यादित न राहता यापुढे १ली ते ९वीच्या विद्यार्थ्यांचाही यात…

मॅनहोलच्या तुटक्या झाकणामुळे पाय मोडला, नोकरी गमावली,

मुंबई, दि. ९ - रस्त्यावरच्या तुटलेल्या मॅनहोलमध्ये पाय गेल्याने एक माणूस जखमी झाला आणि परिणामी त्याला नव्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. या माणसानं मुंबई महापालिकेला नुकसानभरपाईपोटीदीड कोटी रुपयांची नोटीस बजावली असल्याची…

सलमाननं जुहीला काढला जोरदार चिमटा

मुंबई : 'बिग बॉस सीझन ९' च्या स्टेजवर नुकतीच अभिनेत्री जुही चावलाही दाखल झाली होती. यावेळी, आपल्या जुन्या मैत्रिणीला पाहून सलमान भलताच खूश होता. यावेळी त्यानं बोलता-बोलतानाच जुहीला जोरदार शाब्दिक चिमटा…

संसदेत आम्ही खासदार साड्या आणि फॅशनवर चर्चा करतो: सुप्रिया सुळे

नाशिक: संसदेत आम्ही खासदार देश हितापेक्षा एकमेकांचे कपडेलत्ते आणि इतर सगळ्या गोष्टींबाबत चर्चा करतो अशाप्रकारचं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मांडलं.   यशस्वीनी सामाजिक अभियान संस्थेच्या वतीनं आयोजित आनंदीचा…