औरंगाबादेतून आयसिसशी संबंधित असलेल्या एकाला संशयिताला अटक
औरंगाबाद – 23 जानेवारी : दहशतवादी संघटना आयसिसविरोधातली एटीएसचं धडकसत्र आजही सुरूच आहे. आणि त्यामध्येच एटीएसनं आणखी एका संशयिताला औरंगाबादच्या वैजापूरमधून अटक केली आहे. मुअज्जम खान असं त्याचं नाव असल्याचं समजतंय.…