वैराग येथील मटका आड्यावर धाड टाकून 68,000 रू मुद्देमाल मा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीम पोलिसांंनी जप्त केला*

*वैराग येथील मटका आड्यावर धाड टाकून  68,000  रू मुद्देमाल मा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीम पोलिसांंनी जप्त केला* ------------------------------------------------         मा.पोलीस अधीक्षक श्री.विरेश प्रभू सर यांचे आदेशान्वये अवैध्य धंद्यावर कारवाई…

सोलापूरमध्ये न्यायाधीश श्याम रुकमेंना जबर मारहाण

महाराष्ट्रात आज न्यायाधीशही सुरक्षित नाहीयेत की काय, असा प्रश्न पडायला लागलाय. सोलापूरमध्ये काल रात्री कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्याम रुकमे यांना जबर मारहाण झाली.लोखंडी सळईनं रुकमेंना मारण्यात आलं. न्यायालयाचं कामकाज संपल्यावर…

डाॅ. कृष्णा किरवले हत्याप्रकरणी प्रीतम पाटील अटकेत

डाॅ.कृष्णा किरवले हत्याप्रकरणातील आरोपी प्रीतम पाटीलला जेरबंद करण्यात आलंय.पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून आरोपीची आई मंगला पाटीललाही अटक केलीय. अांबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत डाॅ. कृष्णा किरवले यांचा काल दुपारी…

पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात खळबळ.. एकाने पोलिसालाच केली मारहाण…

पंढरपूर (प्रतिनिधी) आज दि. 26 डिसेंबर 2016 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील शहर पोलिस ठाण्यात शासकीय काम करणार्‍या पोलिसाला आरोपींच्या बाजूने आलेल्या एकाने गच्चीला धरुन पोलिसाच्या गुप्त भागावर मारहाण…

पंढरपूरनजीक एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला; चौघांना अटक

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहराजवळ असणार्‍या सांगोला रोडवरील दाते मंल कार्यालयाजवळ एका इसमावर पुर्वमैनस्यातून तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे पंढरपूर शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील…

पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या बाजारपेठेतील दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली

पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 27 ऑगस्ट च्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवी पेठ या मुख्य बाजारपेठेतील जवळपास आठ दुकाने फोडल्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. पंढरपूर येथील…

पंढरपूरमध्ये घर-जागेचे बनावट साठेखत करुन महिलेची फसवणुक

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमध्ये एका 60 वर्षीय महिलेच्या मालकीची जागा बनावट साठेखत करुन ती जागा बळकावण्याचा प्रयत्न झाल्याच्या गुन्ह्याची नोंद शहर पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली…

पंढरपूर बसस्थानकातून मोटारसायकलची चोरी

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमधील बसस्थानकात लावलेल्या एका मोटारसायकली चोरी झाली असून या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेले वृत्त असे की, फिर्यादी दगडु रंगनाथ बनसोडे, रा.…

58 लाख 82 हजार 800 रुपयाचा दरोडा टाकणार्‍या आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजुर

पंढरपूर (प्रतिनिधी):- भंडीशेगाव, ता. पंढरपूर च्या शिवारात कोळ्याच्या मळा या ठिकाणी ट्रक ड्रायव्हरला अडवून त्याचे हातपाय तोंड दाबुन त्याला मारहाण करत एके ठिकाणी बांधुन ठेवत त्याचे ताब्यातील 10 लाखाचा मालट्रक…

पंढरपूरमध्ये 45 वर्षाच्या महिलेवर सामुहीक बलात्कार…. या गुन्ह्याचा तपास जलदगतीने करु- पोलिस अधिक्षक विरेश प्रभु

पंढरपूर (प्रतिनिधी) ः - पंढरपूरमधील भक्तीमार्गावरील देशमुख मठ येथे रहाणार्‍या 45 वर्षाच्या महिलेवर दोघाजणांनी सामुहीक बलात्कार केल्याची घटना आज दि. 23 जुलै 2016 रोजी पहाटे घडली आहे. हा गुन्हा घडल्याचे…