Pandharpur Live News :कर्मयोगी विद्यानिकेतन दहावीतील विद्यार्थ्यांची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
पंढरपूर :येथील पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेचा इयत्ता दहावीचा दरवर्षीप्रमाणे १०० टक्के निकाल लागला. यामध्ये आर्यन पालकर(९२.८० टक्के प्रथम), कु.कृष्णाली थोरात (८९.८० टक्के द्वितीय), तर कु. ज्ञानेश्वरी भोसले…