सोलापूर :-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी यंदा पहिल्यांदाच निवडणूक विभागाच्यावतीने सखी मतदान केंद्र, आदर्श दिव्यांग मतदान केंद्र, आदर्श महिला मतदान केंद्र, आदर्श युवा मतदान केंद्र याचबरोबर आदर्श मतदान केंद्र ही संकल्पना…
सोलापूर, दिनांक 7 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात दि. 07 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पार पडली. यावेळी सायंकाळी 6 वाजपर्यंत 42-सोलापूर (अ.जा.) मतदार संघासाठी अंदाजित 57.46 टक्के व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी अंदाजित 59.87 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. यावेळी 43 माढा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महसूल अमृत नाटेकर आदि उपस्थित होते. यामध्ये 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघाचे एकूण मतदार संख्या 20 लाख 30 हजार 119 इतकी असून यामध्ये 10 लाख 41 हजार 470 पुरुष मतदार, 9 लाख 88 हजार 450 स्त्री मतदार व 199 तृतीयपंथी मतदार आहेत. यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे - मोहोळ 60.16, सोलापूर शहर उत्तर 56.81 , सोलापूर शहर मध्य 56.32, अक्कलकोट 55.31 , सोलापूर दक्षिण 58.21, पंढरपूर 58.09 मतदान झाले, असे एकूण अंदाजित मतदानाची टक्केवारी 57.46 टक्के झाली आहे. 43- माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यातील फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील असून माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 19 लाख 91 हजार 454 इतकी असून यामध्ये 10 लाख 35 हजार 678 पुरुष मतदार, 9 लाख 55 हजार 706 स्त्री मतदार तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 70 इतकी आहे. यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे - करमाळा 55, माढा 61.13 , सांगोला 59.94, माळशिरस-60.28 फलटण-64.23, माण-58.42 मतदान झाले, असे एकूण अंदाजित मतदानाची टक्केवारी 59.87 टक्के झाली आहे.
Pandharpur Live News : "सीर्फ हंगामा खडा करना मक्सद नही मेरा, कोशिश ये है की ये सूरत बदलनी चाहिए" असा डायलॉग मारुन श्रीविठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री…
सोलापूर दि.5 :- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाई तीव्र केली असून शनिवार-रविवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत वीस…
सोलापूर दि.05 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान…
पंढरपूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी मराठा महासंघाचा देशातील मराठा समाज अराजकीय पध्दतीने एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे कुणी कुठल्याही पक्षात रहा, फक्त मराठा म्हणून एकत्र या हे ब्रीद वाक्य घेऊन स्वाभिमानी…
Pandharpur Live News : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला. संपूर्ण देशभरात सात टप्प्यामध्ये 543 मतदार संघासाठी निवडणूक घेण्याचे घोषित…
सोलापूर- मतदारांना मोठमोठी आश्वासंन देत भुलथापा देवुन,फसवणुक करुन मोदी सरकार 10वर्षे सत्तेत असुन शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिलांचा भ्रमनिरास झाला आहे, महागाईने जनता त्रस्त झाली, याची प्रंचड चिड मतदारात असुन याचा…
Pandharpur Live: अच्छे दिन आनेवाले है सांगत मोदींनी 2014 ला सत्ता मिळवली,प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देणार सांगत 2019 ला परत सत्ता मिळवली तर आता ही तर मोदींची गँरटी म्हणत फिर…
Dont Copy
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.