पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून 5 कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने मराठा समाजासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन कामाची निविदा प्रसिद्ध
Pandharpur Live News : सोलापूर, दिनांक 26 (जिमाका):- कार्तिकी वारी 2023 मध्ये श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांना करण्यास सकल मराठा समाजाने विरोध केला होता व त्यासाठी पंढरपूर येथे मराठा…