दारुचा वास आल्यास गाडी बंद पडणार, तरुणींनी बनवलं अनोखं किट
लातूर: दारु सेवन करुन गाडी चालवणं म्हणजे जवळजवळ मृत्यूलाच आमंत्रण. मद्य प्राशनामुळे आजवर अनेक अपघात झाल्याचे आपण ऐकतो. यालाच आळा बसावा म्हणून एक अनोखं कीट तयार करण्यात आलं आहे. अल्कोहोलचा थोडाजरी…