👁 1 Views

7 वर्षाच्या अब्रारचा रोजा उपवास

   

 पंढरपुर ( आतार) – पंढरीतील अब्रार शब्बीर तांबोळी या 7 वर्षाच्या मुलाने रोजा चा एक दिवशीय उपवास धरला व त्याचे सर्व नियमांचे पालनही केले.
मुस्लिम बांधवांचा पवित्र ‘रोजा’ उपवास सुरु झाला असून हा संपुर्ण महिनाभर  अनेक मुस्लिम बंधु-भगिणी कडक असा रोजाचा उपवास धरतात. उपवास काळात अन्न-पाणी वर्ज्य असते. पाण्याचा एक थेंबही प्यायचा नसतो. असा हा रोजा चा एक दिवसाचा उपवास येथील टाकळी रोड येथे रहाणार्‍या अब्रार शब्बीर तांबोळी या 7 वर्षाच्या मुलाने धरला. टाकळी रोडवरील दारुलउलम सुङ्गीया मदरसा मध्ये अब्रार याने सर्व नियमांचे पालन करत सर्वांच्या कल्याणासाठी अल्लाहकडे दुवा मागितली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *