संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा; त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर प्रवासादरम्यान सोयी-सुविधा पुरवाव्यात! जिल्हाधिका-यांकडे मागणी

नाशिक ःः-

जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा ञंबकेशवर ते पंढरपूर या दरम्यान पोलीस बंदोबस्त व आरोग्य पथक पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था या संदर्भात निवेदन देताना संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधि संस्थानचे अध्यक्ष ह भ प संजय नाना धोंडगे व सचिव पवनकुमार भुतडा व आखिल विश्व वारकरी परीषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष नितीन सातपुते अक्षय ईंगळे आदि उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *