एक्यूयोगा भाग 2
एक्यूयोगा क्रमशः..
5) दोन्ही हाताची बोटे जुळवून दोन्ही हाताच्या तर्जनीचे टोक नाकपुडीच्या बाहेर हलकेच धरावे.
LI-20 या बिंदूवर धरावे.
6) दोन्ही हाताची बोटे नाकपुडीपासून वर भुवेच्या मध्यापर्यंत व त्यावर कपाळावरून केसापर्यंत खलील जोरात फिरवावे.पूर्ण नाक गरम होईपर्यंत हे करावे.
नाकावर सूक्ष्म ऍक्युपंक्चर सर्व बिंदू आहेत. तसेच नाक गरम झाल्याने उष्ण हवा शरीरात जाते. सकाळी झोपेतून उठल्यावर गार हवेत जाण्याअगोदर हा प्रयोग करावा. त्यामुळे सर्दी होत नाही. नाक चोदत नाही, प्राणायामपूर्वी सुद्धा हा प्रयोग करावा. नाकाच्या शेंड्यावर तर्जनी धरून वर कपाळावर केसापर्यंत फिरवावी व तर्जनी आणि अंगठ्याच्या चिमटीत नाकाची कडा धरून खलील मसाज करावा
डॉ. साखरे एम.एस.
M.D (Acuppuncture)
D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर
58, पार्क स्टेडियम, सोलापूर.
मो 9890195059
क्रमशः…
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





