संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वराज्याच धाकल राज छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६१ व्या जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे पूजन युवा उद्योजक शिवश्री अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर काशीद,अमरजित पाटील,संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष स्वागत कदम,पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे,नगरसेवक प्रशांत शिंदे, विशाल मलपे, विक्रम शिरसट,संजय निबांळ्कर,भाजपचे सौदागर मोळक,मध्यवर्ती चे नागेश वाघ, सिंद्धांत कदम,शिवबुद्ध चे संदीप मुटकुळे, युवक काँग्रेस चे संदीप पाटील,शंकर सुरवसे, प्रशांत सुरवसे,सुनीलअप्पा जाधव, अमित देवकर, संतोष पडोळे,संभाजी देवकर,पपू देशमुख, राष्ट्रवादीचेसंदीप मांडवे,दिलीप भोसले,निलेश कोरके,भास्कर जगताप, छावाचे दत्ता काळे,शेखर भोसले तसेच रवी बाबर,संभाजी देवकर,दत्तराज साळुंखे,युवराज बाबर,जगदीश पवार आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी वाघ यांनी केले. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे पूजन झल्यानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




