२८) मानेचे ट्रॅक्शन
अ) दोन्ही हात एकमेकात अडकवावे. म्हणजे दोन्ही हाताची बोटे एकमेकात अडकवावी.
ब) बोटे अडकवलेल्या स्थितीत दोन्ही हात मानेवर डोक्याच्या मागे कवटीच्या हाडाखाली घट्ट धरावे.
क) हाताचे कोपरे खाली करावे. मन खाली करावी.
ड) हाताचे कोपरे खाली ठेवावे. दोन्ही हाताची पकड मानेवर तशीच ठेवावी आणि मन सावकाश वर करावी व त्या स्थितीत काहीस सेकंद थांबावे. नेते मन खाली घ्यावी.
इ) हातचे कोपरे खालीच ठेवून मानेवरील पकड तशीच ठेवून मन वे करताना डाव्या बाजूस वर करावी नंतर खाली करून उजव्या बाजूस वर करावी. यामुळे मानेच्या मणक्याला ताण येतो ट्रॅक्शन मिळते. मणके दाबणे, गाडी सरकणे, हाताच्या मुंग्या येणे इ. फायदा होतो.
Posted inPandharpur Live News
एक्यूयोगा (Acuyoga) भाग 10
एक्यूयोगा क्रमशः





