एक्यूयोगा क्रमशः
२९) खुर्चीवर किंवा स्टूलवर पुढे सरकून बसावे, दोन्ही पायात खांद्याइतके अंतर घ्यावे, हाताच्या मुठी नमूद करून कमरेवर त्रिकास्थीवर , कमरेच्या ५ व्या माणक्याखाली (पंचिंग करावे) बुक्के मारावेत. त्या मुळे संक्रमच्या छिद्रातील UB – ३१ ते UB – ३४ हे बिंदू उत्तेजित होतात.
याचा उपयोग पायात मुग्या येणे, कम्बर दुखणे, पाय दुखणे, मूत्र आणि जननेंद्रियाच्या विकार, यानिमित्त पाळी यासाठी होतो.

डॉ. साखरे एम.एस.




