👁 8 Views

दुर्गा वाहिनी च्या ज़िल्हा संयोजिका पदी प्रियांका वाळुंजकर तर सहसंयोजिका पदी साक्षी कुलकर्णी यांची निवड

विश्व हिंदू परिषदेचा आयाम असणाऱ्या दुर्गा वाहिनीच्या जिल्हा संयोजकपदी करमाळा येथील  दुर्गा कुमारी प्रियांका वाळूजकर हिची तर पंढरपूरची कराटेपटू दुर्गा कुमारी  साक्षी कुलकर्णी हिची जिल्हा सहसंयोजक पदी नुकतीच निवड झाली असून या दोघींवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून ,या दोघीनींही संघटनेच्या  काम वाढीसाठी  भरपूर प्रयत्न केल्यामुळेच यांची निवड केली असल्याचे विहिंपचे
प्रांत संघटन मंत्री भाऊराव कुदळे यांनी सांगितले ,याप्रसंगी विहिंपचे सामाजिक समरसता विभागाचे   प्रांत प्रमुख रवींद्र साले ज़िल्हाधक्ष्य दीपक महाराज सरनाईक ,विहिंपचे रामेश्वर कोरे ,जिल्हा सहमंत्री सुधीर करंदीकर ज़िल्हा उपाध्यक्ष रमाकांत देशपांडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह सचिनजी शिंदे ,दुर्गा वाहिनीच्या प्रांत संयोजिका मृणालिनी पडवळ,सहसंयोजिका अश्विनी माळी इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *