क्रमशः
ह्रदयवर्णाच्या ऊर्जासाठी एक्यूयोगा.
१. दोन्ही पायाचे तळवे समोरासमोर जांघेजवळील आणावे. बटरफ्लाय स्थिती किंवा भद्रासन.
२. दोन्ही हात पोटरीखालून हाताचे पंजे वरील बाजूस करून हाताच्या अंगठयाने LIV -३ ह्या बिदूवर दाब देऊन पाय पकडावे. पायाचा बाहेरील घोट्याचा दाब हा हाताच्या P -७ ह्या बिदूवर येईल असे करावे.
३. हात पुढे सरकवत हा दाब p -६ या बिदूवर आणावा.
४. वरील २ आणि ३ हि क्रिया आलटून पलटून यथाशक्ती १ मिनिट करावी.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R






