👁 10 Views

Acuyoga यकृताच्या उर्जाप्रवाहासाठी भाग 22

1. जमिनीवर पाठीवर उताणे झोपावे. पाय गुडघ्यात वाकवून कमरेजवळ आणावे, दोन्ही पायाच्या पंजामध्ये अंतर ठेवावे.
2. दोन्ही हाताने पायाच्या घोट्यावर पकडावे. Liv-4 या बिंदूवर अनमिकेने दाब द्यावा.
3. श्वास घेत कंबर वर उचलावी हे सेतूबंधसन आहे
4. श्वास सोडत कंबर जमिनीवर टेकवावी

क्षमतेनुसार अत्यंत सावकाश ही क्रिया1 ते 2 मिनिटं करावी

.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *