👁 9 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 24

   

कन्सेप्शनल व्हेलसाठी Acuyoga

१. दंडासनात बसावे.
२. डाव्या पायाची टाच शिवणीखाली घ्यावी जेणे करून REN -१ यावर दाब येईल.
३. उजवा पाय डाव्या गुडघ्यावर ठेवावा.
४. दोन्ही हात जोडावे, दोन्ही हातचे अंगठे छातीवर REN -१७ या बिंदूवर दाब येईल असे ठेवावेत.
५. डोळे बंद करून श्वासावर लक्ष ठेवावे.
६. श्वास GV -२० मधून घेत आहे व तिथून खाली जाऊन बाहेर सोडताना REn  चॅनेल मधून बाहेर येत आहेत अशी कल्पना करावी.
७. श्वास दोन्ही भुवयांच्या मधून (EX -१) घेत आहे.
         
                  व सोडताना REN चॅनेल मधून बाहेर येत आहे अशी कल्पना करावी.
हि क्रिया यथाशक्ती २ ते ५ मिनिट करावी.

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ एक्यूयोगा 

क्रमशः

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *