यामध्ये दमा, सर्दी इ. प्रकार येतात.
कॉन्सेप्कशन व्हेसलचा Acuyoga , फुफ्फुसाचा Acuyoga करावा. उताणे झोपावे. गुडघे वाकवून पाय जवळ घ्यावेत. हाताच्या मुठी आककृतीत दाखवल्याप्रमाणे मनेच्यामागे धाराव्यात. मुठी मनगटातून वळवाव्यात. दोन्ही मनगट एकमेकात चिकटलेले असावेत. सावकाश श्वास घेत कंबर वर उचलावी व श्वास सोडत परत कंबर खाली आणावी. यामुळे हाताच्या मुठीवर LI -४, SI -३ मानेच्या मागे GB -२०, GV -१४,१५, UB -१०, आणि पाठीवर UB -११ या बिदूवर दाब येतो, त्याचे फायदे दमा, श्वसनलिकेला सूज, सर्दी, घसा दुखणे, डोके दुखणे, पाळीच्या तक्रारी, ताप इ. साठी आहे.
Acuyoga मधील ५ व ६ हि क्रिया करून नाक घास ग्राम करावे.





