👁 8 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 29

क्रमश :

एक्यूयोगा


८) ग्रंथीचे आजार.


यामध्ये मुख्यत्वे स्त्रीपुरुष हार्मोन्स असंतुलनासाठी गव्हर्निंग व्हेसल, स्प्लिन, मूत्राशय आणि किडनीचे
एक्यूयोगा करावे.
थॉयराइड साठी खुर्चीवर बसून डोके वर  कर्वे, तोंड उघडावे आणि मिटावे. हि क्रिया १० ते ३० वेळा क्षमतेनुसार करावी.

खुर्चीवर किंवा जमिनीवर पाठीचा मणका सरळ करून ताठ बसावे, खांद्यावर ताण नसावा. हनुवटी किंचित खाली करावी श्वास घेऊन घसा खाकरल्याप्रमाणे तोंड बंद करून घशातून खरखर आवाज करत श्वास नाकाने बाहेर सोडावा. हि क्रिया दोन ते पाच वेळा करावी हा उज्जायी प्राणायाम आहे. त्यानंतर जीभ दातामध्ये उलटी धरून फाकवुन गेल्यावर मान वर करून, वरून खाली मसाज करावा. यामुळे थॉयराड ग्रंथीचे कार्य सुधारते तसेच गेल्यावर सुरकुत्या कमी होतात.

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,

पार्क स्टेडियम, 

सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 

क्रमशः

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *