👁 7 Views

दिगंबरा..दिगंबरा ..श्रीपाद वल्लभ दिगंबरा..चा जयघोष करत पालखीचे प्रस्थान

  • अहमदनगर : दिंगबरा..दिगंबरा ..श्रीपाद वल्लभ दिगंबरा..चा जयघोष करत नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्रीसमर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या आषाढी वारी पायीदिंडीचे नेवाशात दुपारी बस स्थानक प्रांगणात “ज्ञानोबा तुकाराम”चा गजर करत रणरणत्या उन्हातही भगदव्या पताका खांद्यावर घेणारा वारकरी तसेच अश्वांचे नृत्य, ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांच्या आतषबाजीने डोळ्यांचे पारणे फेडणारा आषाढी वारी देवगड दिंडी सोहळ्याचे पहिले रिंगण सादर केले.
  • बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
    पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
    अल्पदरात!! 
    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



     

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *