👁 10 Views

रामनाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती बनणं निश्चित

मुंबई | भाजप पुरस्कृत एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंदच भारताचे १४ वे राष्ट्रपती ठरण्याची शक्यता आहे.
रामनाथ कोविंद यांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या पक्षांच्या मतांची किंमत पाहता हे स्पष्ट झालं आहे.
रामनाथ कोविंद यांना असणारा शिवसेनेचा विरोध मावळला आहे.
सोबतच तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, एआयडीएमके ( अम्मा गट ), बिजू जनता दल या पक्षांनीही कोविंद यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे रामवाथ कोविंद राष्ट्रपती बनणं निश्चित आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *