क्रमशः….
सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग
१०) डाव्या हाताच्या तर्जनीने CV -२४ या बिंदूवर (डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे) मसाज करावा. १० ते ३० सेकंद याचा उपयोग चेहऱ्याचा लकवा, हिरड्या सुजणे, दात दुखणे, लाळ गळणे, मुकेपणा इ. साठी आहे. यामुळे ओठाच्या खालील सुरकुत्या कमी होतात.
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९

११) दोन्ही हाताच्या तर्जनीने CV -२४ च्या बाजूला २ बोटे अंतरावर असलेल्या Extra -५ ह्या बिंदूवर गोलाकार माज करावा. याचा उपयोग चेहरा दुखणे (Trigeminal Neuralgia ), चेहऱ्याचा लकवा यासाठी होतो. यामुळे ओठाच्या खालील सुरकुत्या कमी होतात. पान नं. ६६ वरील आकृती पहाणे.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111