नगरसेवक विवेक परदेशी मित्र परिवाराच्या वतीने सर्व भावीकांचे वारकरी दिंडी चे स्वागत परदेशी ऑईल मिल, नवी पेठ येथे करण्यात आले, या प्रसंगी येथे भजन किर्तनाचा आनंद घेतला व वारकरींना फराळ शाबुदाना खिचडी , शाबुदाणा चिवडा , राजगीरा लाडू व चहा वाटप करण्यात आले . या प्रसंगी माजी नगरसेवक अमरनाथ परदेशी, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नितीन खंडागळे, दिलीप जंबूरे ,शकुंतला मुळे, ह भ प रामकि
आषाढी एकादशीच्या सर्वाना
…….हार्दीक शुभेच्छा…….















