👁 8 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 42 – सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

क्रमशः – सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

15) कपाळावर बाजूला केसांच्या रेषेत आत 1 बोट अंतरावर St 8 हा बिंदू आहे. त्यावर दोन्ही बाजूस तर्जनीने गोलाकार मसाज करावा, त्या मुळे आर्धशिशी, डोळे दुखणे, डोळ्यात पाणी येणे इ. साठी उपयोग होतो. तसेच कपाळावरील सुरकुत्या कमी होतात.

16) दोन्ही हाताच्या तर्जनीने दोन्ही बाजूस गालाच्या हाडाखाली डोळ्याच्या बाहेरील कडेखाली  SI 18 बिंदू आहे. त्यावर गोलाकार मसाज करावा. 10 ते 30 सेकंद याचा उपयोग चेहऱ्याचा लकवा, दात दुखणे, चेहरा दुखणे यासाठी होतो.
तसेच गालावरची सुरकुत्या कमी होतात.

17) डाव्या हाताच्या तर्जनीने आणि अंगठ्याने गळ्यावरील स्नायूच्या आतील बाजूस St9, St10 याचा फायदा घसा दुखणे, दमा, उच्च रक्तदाब, मुकेपणा इ. साठी आहे

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R



श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 







  
































बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *