👁 7 Views

मुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहीर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 


पंढरपूर Live 31 July 2017

मुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहीर

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतेय… त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. 

आर्टच्या 78, कॉमर्सच्या 7, सायन्सच्या 10 , व्यवस्थापनाच्या १०, तंत्रज्ञान 48  विषयांचा समावेश आहे. अजूनही जवळपास तीन लाख उत्तरप्रत्रिका तापसणी बाकी असल्याची माहिती विद्यापीठानं दिलीय. 

त्यामळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे, आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी दिलेला शब्द कसा पाळला जाणार हा प्रश्न उभा राहिला आहे. 




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *