पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 4 August 2017
प्रतिनिधी :सोलापूर जिल्हा लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र विष्णु शेवडे यांना अशियाई सह्याद्री राज्य कला नाट्य संगीत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कोल्हापूर येथील दसरा चौकातील छत्रपती शाहु स्मारक येथे जय मल्हार सामाजिक विकास ट्रस्ट सिधुदूर्ग, श्री सिध्देश्वर महिला शैक्षणिक सामाजिक बहुद्देशीय संस्था कोल्हापूर, श्री गौरंगदास ट्रस्ट वसई, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री नारायण गोविंद गावडे व उद्योगपती कौशिक गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111