पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकात मुलीचा विनयभंग..गोपाळपूरच्या आरोपीवर गुन्हा दाखल
पंढरपूर Live 6 August 2017
आज पंढरपूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका मुलीचा विनयभंग झाल्याची घटना आज घडली असुन गोपाळपूरच्या एका युवकावर सदर मुलीच्या पालकाने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की, आज रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पंढरीतील गरड गल्ली संत पेठ येथील मुलगी शिकवणीसाठी एकटी जात असताना तिचा पाठलाग करून आरोपी मंगेश मनोहर गोडसे, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर याने, तू मला खुप आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझा मोबाईल नंबर घे, मला फोन कर असे म्हणून सदर मुलीस लज्जा वाटेल असे कृत्य केले. जर तू तुझ्या घरच्यांना सांगितले तर मी तुला सोडणार नाही. असे बोलून निघून गेला.
ही बाब सदर मुलीने आपल्या वडिलांना सांगितल्यावर मुलीच्या वडिलांनी शहर पोलिसांकडे धाव घेतली.
शहर पोलिसांनी सदर आरोपी वर भादवि कलम 354 (ड) 506 अन्वये बाललैंगीक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई धोत्रे हे करत आहेत.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111