👁 7 Views

पंढरीत कालिकादेवी चौकातील घराला आग…

पंढरीत कालिकादेवी चौकातील घराला आग…



पंढरीच्या  कालिका देवी चौकातील इस्माल बागवान यांच्या घराला आग लागल्याची दुर्घटना  आज दुपारी  १२:३० वाजण्याच्या दरम्यान घडली.


कालिकादेवी चौक हा पंढरीतील  प्रदक्षिणा मार्गावरचा प्रमुख वर्दळीचा चौक आहे. ऐन चौकातीलच एका वास्तुला आग लागून धुराचे लोट वाहु लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. हे वृत्त समजताच  अग्निशामक दलाने आणि पोलिसांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे  मोठी दुर्घटना टळली.


सुदैवाने  या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 7 August 2017

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *