👁 7 Views

पंढरपूर शहर तालुका कॉगेस कमेटीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,

  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 17  August 2017



पंढरपूर शहर व तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील जिजामाता बागेतील हुतात्मा क्रांती स्तंभ येथे आमदार भारत भालके यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.


यावेळी पंढरपूर तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,शहर कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले, कॉगे्रसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मामा फलटणकर,बजरंग बागल,प्रताप परदेशी,दत्तात्रय बडवे,नागेश गंगेकर,महिला कॉग्रेस कमेटीच्या आशा बागल,महिला कॉग्रेस कमेटीच्या महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी साधनाताई उगले,मा.नगरसेवक किरणराज घाडगे,अदित्य फत्तेपुरकर,शाम गोगाव,शहराध्यक्षा सायरा काझी,जयश्री लोळगे,पंढरपूर शहर युवक कॉगेेसचे अध्यक्ष शंकर सुरवसे,संदीप मुटकुुळे,सोपान देशमुख,दत्ता झरकर,  अभय शहा,दिलीप देवकुळे आदींसह पंढरपूर शहर व तालुका कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *