👁 8 Views

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे गळफास घेऊन डॉक्‍टरची आत्‍महत्‍या

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,

  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 18  August 2017 


पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे  गळफास  घेऊन डॉक्‍टरची आत्‍महत्‍या 


पंढरपूर : प्रतिनिधी 
भोसे (ता. पंढरपूर) येथे डॉक्‍टरने गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बापूराव भगवान थिटे (वय, ४०) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या डॉक्‍टरचे नाव आहे. 
डॉ. थिटे यांनी आपल्या शेतातील झाडास गळफास घेतल्याचे शुक्रवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आले. थिटे यांनी आत्‍महत्‍या का केली? याचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झाले नाही. रात्री उशिरापर्यंत पोलिसात या घटनेची नोंद झाली नव्हती.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *