👁 9 Views

अँड अरविंद पाटील यांचा परळीत युवकांन तर्फ सत्कार

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 19  August 2017 

परळी : बीड जिल्हा वकील संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अँड अरविंद पाटील यांचा परळीत एक हात मदतीचा, रामगड, या सामाजिक संघटनेमार्फत शाल, श्रीफळ, पुष्पहार व लोकमान्य टिळकांची प्रतिमा भेट देवुन भव्य सत्कार करण्यात आला. 
                   या वेळी जय महाराष्ट्र प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.अतुल दुबे, जेष्ठ पञकार संतोष जुजगर, इंजि. अनंत कुलकर्णी, मनोज रामदासी, प्रा प्रविण नव्हाडे,  पेशवा युवा मंच शहराध्यक्ष चारुदत्त करमाळकर, संतोष घुमरे, भैय्या औटी, सुनिल खडके, विशाल ताथोडे, प्रशांत रामदासी, किशोर जोशी, विठोबा चाटुफळे, वेशासं. हरीहर लोंढे, प्रमोद औटी, अविनाश नव्हाडे, प्रविण तोताडे, मनोज कुलकर्णी, रंगनाथ कुलकर्णी, दिपक जोशी, दिनेश लोंढे, बालाजी शहाणे,  केशव बडवे, सुरेश राजुरकर, अनिकेत जुजगर, गणेश खडके, कौस्तुभ जोशी, ईत्यादी उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *