सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
व Android Application पंढरपूर Live
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 19 August 2017
कोळी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या निवड समितीची सभा नुकतीच वाशी मुंबई येथे सिडको एक्झीबिशेन हॉल मध्ये कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये संपुर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीची घोषणा करण्यात आली.
त्यामध्ये सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ.स्मिताताई जाधव, रा.पंढरपूर यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोळी महासंघाचे राज्य युवा अध्यक्ष अॅड.चेतन पाटील, रामकृष्ण केणी, राजहंस टपके, प्रकाश बोबडी, सुमन कोळी, देवानंद भोईर, साईनाथ अभंगराव, लक्ष्मण पापरकर, अरुण लोणारी, रामभाऊ कोळी, बाळासाहेब बळवंतराव, शंभू माने, बबलू बोराळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
स्मिताताई जाधव यांची निवड झाल्याबद्दल धनंजय कोताळकर, गणेश अंकुशराव, विश्राम कोताळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !



