11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 20 August 2017
पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटीच्या वतीने आधुनिक भारताचे शिल्पकार मा.पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय बडवेे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक भोसले हे होते.
यावेळी बोलताना दत्तात्रय बडवे यांनी दत्तात्रय बडवे यांनी स्व.राजीव गांधी यांच्या आठवणींणा उजाळा देत भारतात कॉप्म्पुटर क्रांतीसह विविध धडाडीचे निर्णय घेत स्व.राजीव गांधी यांनी या देशास एकवीसाव्या शतकात महासत्ता देश म्हणून ओळख निर्माण करण्याचे स्वप्न पाहीले आणि त्यासाठी ठोस पावले उचलली होती.देशासाठी प्राण अर्पण करणार्या या महान नेत्यास आज जयंतीच्या निमित्ताने अभिावादन करताना या देशास समतेच्या आणि समृध्दीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्यासाठी कॉग्रेस कार्यकर्ते मनोभावे प्रयत्न करतील अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी कॉग्रेस कमेटीचे शह्राध्यक्ष ऍड.राजेश भादुले,मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर,मामा फलटणकर,मा.शहराध्यक्ष नागेेश गंगेकर,प्रा.अशोक डोळ,किरण घाडगे,अशपाक सय्यद,पंढरपूर शहर युवक कॉग्रेसचे अध्यक्ष शंकर सुरवसे,मसुरे सर,देवानंद इरकल,ज्ञानेश झरकर,दिपक येळे,पप्पू कुकडे,संदीप पाटील,पार्थ बेणारे,भारत बेणारे,अजय गंगेकर,शैलेश जव्हेरी,,महेश माने,आनंद भागानगरे,आनंद झिंझुर्टे,प्रकाश खटकाळे,आकाश कोळी आदी उपस्थित होते.यावेळी नागेश गंगेकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111