👁 6 Views

पंढरीतील सावकर वाचनालयात भरले छायाचित्र प्रदर्शन..! जागतिक छायाचित्र दिनानिमित्त प्रतिभा क्रिएशनचा अभिनव उपक्रम!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com


कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 20 August 2017 

    पंढरीतील स्वातंत्र्यविर सावरकर वाचनालयामध्ये आज छायाचित्र प्रदर्शन भरले आहे. येथील प्रतिभा क्रिएशन ने जागतिक छायाचित्र दिनामित्त सोलापूर जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी टिपलेल्या विविध छटा असणार्‍या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा हा अभिनव उपक्रम राबवला आहे.
    याबाबत प्रतिभा क्रिएशन चे संदीप पिटके पंढरपूर लाईव्हशी बोलताना म्हणाले…
    बघा व्हिडीओ


    यावेळी योेगेश कटकमवार व निखील उर्फ धनराज कडलाख हे युवा छायाचित्रकार उपस्थित होते.

    या प्रदर्शनातील कांही निवडक छायाचित्रे बघा..!

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *