गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 27 August 2017
पंढरीत प्रोफेशनल ट्राॅफी-2017 टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा सुरू
पंढरपूर तालुका केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट अशोसिएशन आयोजित प्रोफेशनल ट्राॅफी 2017 टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा पंढरपूरच्या रेल्वे मैदानावर सुरू झाली आहे.
पंढरपूर शहर पोलिस, पंढरपूर अर्बन बँक, पंढरपूर वकील संघ, पंढरपूर डाॅक्टर संघ (आय एम ए), केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट अशोसिएशन व पंढरपूर पत्रकार संघ या सर्वांमध्ये ही मॅच होणार आहे.
सध्या पंढरपूर शहर पोलिस व पंढरपूर वकील संघ खेळत आहेत.
शहर पोलीस बॅटींग करत आहेत.
8 षटकांचा हा सामना आहे. 8 पंढरपूर शहर पोलिस संघाने 103 धावा काढल्या आहेत.
10 चौकार व एक षटकार पोलीस संघाने काढला.
आता वकील संघ बॅटींग करणार आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





