गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 27 August 2017
नारायणचिंचोली (प्रतिनिधी):- महाराष्ट्रामध्ये एकमेव असलेले सुर्यनारायण देवता चे मंदिर असलेल्या पावन भुमीमध्ये मौजे नारायण चिंचोली ता.पंढरपूर येथे ‘शौचालय’ या विषयावर आधारित ‘कलाटणी’ या लघुपटाचे चित्रकिरण आज सुरु झालेे. या गावातील तरुण विकास गायकवाड यांच्या कथेवर आधारीत ‘कलाटणी’ या लघुपटाची निर्मिती शौचालयाबाबत ग्रामीण भागात जनजागृती व्हावी या उद्देशाने करत असल्याची माहिती निर्माता रणजित बुधनेर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शक प्रा. संजय लवटे (सर) हे करीत आहेत. या लघुपटाचे छायाचित्रीकरण महादेव जाधवर (दिग्दर्शक) ह ेकरीत आहेत. या लघुपटाच्या निर्मितीमागचा उद्देश गावातील शौचालया बाबतीचा प्रश्न मिटावा, शौचालय बांधणीसाठी समाजप्रबोधन व जनजागृती व्हावी हा आहे. सर्व गावे हागणदारी मुक्त व्हावीत याबाबतचा संदेश या लघुपटाद्वारे देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहितीही रणजीत बुधनेर यांनी दिली.
या लघुपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ लक्ष्मण (तात्या) धनवडे व विठ्ठल माने यांच्या शुभहस्ते कॅमेरा पुजन करुन करण्यात आले. यावेळी शिवाजी (आण्णा) गुंड, अप्पासाहेब वाघमोडे, सचिन भडकवाड, दत्तात्रय मस्के (सर), विजय शहाणे, अप्पा वाघमारे, धर्मराज नलवडे, सावरकर गुरुजी, नवनाथ गोडसे, राजु वाघ आदी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


