गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 27 August 2017
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या नूतन सदस्य म्हणुन शिवसेनेचे कुर्डूवाडीचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश कदम, पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे व सचिन अधटराव यांची निवड झाल्यामुळे सोलापुर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्यावतीने सत्कार करताना शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे सोबत डावीकडून शिवसेना व ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. बी.पी.रोंगे, डॉ. दिनेश कदम, सचिन अधटराव, पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, रेहाना शेख ,पदाधिकारी व कार्यकर्ते आदी.
पंढरपूर- ‘सोलापुर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर नियुक्त झालेल्या नूतन सदस्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या नूतन सदस्य म्हणुन शिवसेनेचे कुर्डूवाडीचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश कदम, पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे व सचिन अधटराव यांची निवड झाल्यामुळे सोलापुर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पंढरपूर विभागाच्या वतीने येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. बी.पी.रोंगे यांच्या निवास स्थानामागे असलेल्या जिल्हा कार्यालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी कक्ष जिल्हाप्रमुख डॉ. बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत केले. सत्कारमूर्ती डॉ. कदम म्हणाले की, ‘शिवसेना पक्षातर्फे मंदिर समितीत स्थान मिळालेली संधीचे सोने करून पंढरपूरच्या विकासासाठी भाविकांची सेवा चांगल्या पद्धतीने कशी करता येईल, ? भक्त निवास व स्काय वॉक चे अर्धवट काम पूर्णत्वासाठी तसेच भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी शासनाकडे पाठपुरावा करू.’
पंचायत समिती सदस्य शिंदे म्हणाले की,‘भाविकांना सुलभ शौचालय, स्वच्छता व औषोधोपचार वेळोवेळी मिळावे, मंदिरातील चांगल्या सोयी सुविधेसाठी आपली समन्वयाची भूमिका राहील. मंदिराबरोबरच पंढरपूर शहराचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न राहील.’ शिवसेनेचे अधटराव म्हणाले, ‘सर्व भाविकाना सुरळीतपणे दर्शन होण्यासाठी दर्शन मंडपात विविध सोयी सुविधा, प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करुन मार्गी लावू.’ प्रमुखपाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख डिकोळे म्हणाले की, ‘मंदिर समितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश झाल्यामुळे आता मंदिरातील प्रलंबित प्रश्न नूतन सदस्यांनी वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करून सोडवावेत. यात सर्वांनाच संधी मिळत नाही परंतु शिवसेना पक्ष मोठा आहे, त्यामुळे वेळेची वाट पहा. संधी नक्कीच मिळेल.’असे सांगून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कक्ष जिल्हाप्रमुख शिक्षणतज्ञ डॉ. बी.पी. रोंगेयांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून झालेल्या कामाचा आढावा, गरजवंतांना केलेली मदत व वाटचाल यावरप्रकाश टाकला. यावेळी रासपाचे माजी शहर प्रमुख व कोळी महासंघाचे बबलू बोराळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे आजी व माजी शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित आल्यामुळे सत्कार समारंभात समाधानाचे वातावरण पसरले होते. नव्या व जुन्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पंढरपूर तालुका शिवसेनेला आणखी बळकटी मिळाली असल्याचे दिसून येते. यावेळी माजीजिल्हा प्रमुख साईनाथभाऊ अभंगराव, उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख, माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे, शिवसेना माजी शहर अध्यक्ष रवींद्र मुळे, शहर अध्यक्ष संदीप केंदळे, कक्ष उपप्रमुख सिद्धू कोरे, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, भाजपचे शहर अध्यक्ष सौदागर मोळक, मंगळवेढा तालुका प्रमुख, नारायण गोवे,रेहाना शेख, महिला शिवसेना कार्यकर्त्या, हरी बागल, वाल्मिकी श्रीरामे, कुर्डूवाडीचे नगरसेवक सोनवर, पवार, सरकार यादव, यांच्यासह माढा, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील शिवसेनेचे व ग्राहक संरक्षण कक्षाचे विविध गटप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कक्ष तालुका प्रमुख शांताराम यादव यांनी सूत्रसंचालन केले तर सांगोला कक्ष तालुका प्रमुख नवल गाडे यांनी आभार मानले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111