गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
मुख्य संपादक– भगवान वानखेडे
Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
mail-livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 29 August 2017
पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज दि. 29 ऑगस्ट रोजी ‘श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेच्या वॉर्ड क्र. 16 मधील नगरसेविका सौ. रेणुकाताई धर्मराज घोडके व समाजसेवक धर्मराज (तम्माशेठ) घोडके या दांपत्यांचे शुभहस्ते संपन्न झाली.
त्यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, महेश वाघमारे आदी उपस्थित होते. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111







